social-work-by-shankar-jagtap

सामाजिक कार्य (सभा)

shankar-jagtap

मुखपृष्ठ  /  सामाजिक कार्य (सभा)  /  सप्टेंबर 2023

अभिमानास्पद. पिंपरी चिंचवडच्या कु. यश विनय चिनावले याला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले

01/09/2023

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून ‘‘मिशन-४८’’ साठी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला उपस्थित राहिलो

आदित्य निलेश कोलते यांने कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेचे आयोजन २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान कु. आदित्यने केलेल्या चमकदार कामगिरीसाठी भेटून शुभेच्छा दिल्या

साईसमर्थ सोसायटी, पिंपळे गुरव येथे डेंटल सर्जन डॉ. सोनल साळे व डॉ. अमोल साळे यांच्या सिग्नेचर स्माईल या दंतरुग्णालयाचे उद्घाटन कामगार मंत्री मा. श्री सुरेशजी खाडे यांच्या वतीने करण्यात आले

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत व पाकिस्तान संघ आमनेसामने आहेत. या दोन्ही देशाची वर्चस्वाची लढाई नेहमीच पाहण्यासारखी असते

02/09/2023

“भगवान वीर गोगादेव” जन्मोत्सवाच्या निमित्ताने लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ अखिल पिंपळे गुरव वाल्मिकी समाज यांच्या वतीने भव्य मिनी बागड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते

03/09/2023

समाजात समरसता यावी आणि अखिल हिंदू समाजमध्ये हिंदुत्वची भावना जागृत व्हावी या उद्देशाने भैरवनाथ प्रभात शाखा यांच्या वतीने सामाजिक रक्षा बंधनाचे आयोजन पिंपळे गुरव येथील मनपा शाळेत करण्यात आले होते

नायर सर्व्हिस सोसायटी यांच्या वतीने ओनाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरात राहणारे सर्व केरळी लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी केरळी सभासदांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले

04/09/2023

पाठपुराव्याला यश महापालिका प्राथमिक शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारांना अखेर ‘धन्वंतरी आरोग्य’ योजना लागू

भारतमाता सत्संग मंडळ यांच्या वतीने आरती व सत्संग कार्यक्रमाचे आयोजन श्री हनुमान मंदिर, पिंपळे गुरव या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी मंडळाच्या वतीने भारतमातेची आरती तसेच भजन, ईशस्तवन करण्यात आले

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागात कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांना ‘‘धन्वंतरी आरोग्य’’ योजनेचा लाभ मिळावा व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला

05/09/2023

प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष  सदाशिव खाडे सर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झालो

08/09/2023

माझे सहकारी श्री कैलास कुटे यांच्या वतीने आकुर्डी येथे भव्य दहीहंडीचे उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहरातील ही दहीहंडी फोडताना ‘गोविंदा’ देखील आनंद घेत होते

08/09/2023

shankar-jagtap

माझे सहकारी श्री कैलास कुटे यांच्या वतीने आकुर्डी येथे भव्य दहीहंडीचे उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहरातील ही दहीहंडी फोडताना ‘गोविंदा’ देखील आनंद घेत होते

भारतमाता सत्संग मंडळ यांच्या वतीने आरती व सत्संग कार्यक्रमाचे आयोजन श्री हनुमान मंदिर, पिंपळे गुरव या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी मंडळाच्या वतीने भारतमातेची आरती तसेच भजन, ईशस्तवन करण्यात आले

13/09/2023

महाराष्ट्रातील सर्वात मोठा श्री अष्ठविनायक शिवपुराण कथा सोहळा आपल्या पिंपरी-चिंचवडमध्ये होत आहे. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय अध्यात्मिक गुरू प. पु. श्री. पंडित प्रदिप मिश्रा यांचे आज शहरात आगमन

14/09/2023

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार आयोजित श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचन सोहळा दिवस पहिला भाविकांचा महासागर उसळला... शिवशक्तीचा जागर झाला..!

15/09/2023

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार आयोजित श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचन सोहळा दिवस दुसरा नजर जाईल तिथपर्यंत शिवभक्तांचाच महासागर, कथेच्या दुसऱ्या दिवशी भाविकांची संख्या दोन लाखांहून अधिक

16/09/2023

श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचन सोहळा दिवस तिसरा ३ लाखांहून अधिक भाविक भक्तीत तल्लीन रेकॉर्ड ब्रेक गर्दीने तिसऱ्या दिवसाचा समारोप

17/09/2023

श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचन सोहळा दिवस चौथा भाविकांची मांदियाळी आणि पंडितजींची अमोघ वाणी...!

18/09/2023

श्री अष्टविनायकाचा महिमा विशद करणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचन सोहळ्यातील आज आजचा पाचवा दिवस अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला

19/09/2023

पंडित प्रदीप मिश्रा यांची आदरणीय भाऊंच्या शक्तीस्थळाला भेट

20/09/2023

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार आयोजित श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथा सोहळा भर पावसात भाविक, साधकांचा लाखोंच्या संख्येने सहभाग

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार आयोजित श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथा सोहळा दिवस सातवा..!! कथा सोहळ्याचा समारोप

21/09/2023

मन की बात सन्माननीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचे आज प्रसारण झाले

24/09/2023

पिंपळे गुरव येथील श्री. सुधाकरजी शिंदे यांनी कलकत्ता येथील बेलूर मठाची हुभेहूब प्रतिकृती तयार केली आहे. तसेच, कागदाच्या लगद्यापासून मनमोहक श्रीगणेश मूर्ती साकारली आहे. आज त्यांच्या निवासस्थान भेट दिली

27/09/2023

'मेरी माटी, मेरा देश' या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी विधानसभा येथील प्रभाग क्रमांक १९ मध्ये रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाजवळ करण्यात आले होते. यावेळी अमृत कलाशामध्ये मातीचे संकलन करताना

28/09/2023

श्री. जगताप शंकर पांडुरंग

सर्व्हे क्र. 79/1, चंद्ररंग पार्क, सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, पुणे - 411061

ई-मेल : jagtapshankar594@gmail.com

फोन नं. : 9850171111

© , जगताप शंकर पांडुरंग.