social-work-by-shankar-jagtap

सामाजिक कार्य (सभा)

shankar-jagtap

मुखपृष्ठ  /  सामाजिक कार्य (सभा)  /  नोव्हेंबर 2023

मराठा आरक्षण’’ या विषयावर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे

01/11/2023

shankar-jagtap

‘‘मराठा आरक्षण’’या विषयावर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे

संगठन गढ़े चलो..!

08/11/2023

shankar-jagtap

संगठन गढ़े चलो..!

दीपावली ; वंचित आणि निराधार मुलांसोबत...!!!v

09/11/2023

shankar-jagtap

दीपावली ; वंचित आणि निराधार मुलांसोबत...!!!

मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाचे अनोखे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

09/11/2023

shankar-jagtap

मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाचे अनोखे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

औंध येथील डी मार्ट समोर अर्जुन्स Vision A complete optic store या नवीन डोळे आणि चष्मे यांच्याशी निगडित असलेल्या भव्य दालनाचे उदघाटन छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले

10/11/2023

shankar-jagtap

औंध येथील डी मार्ट समोर अर्जुन्स Vision A complete optic store या नवीन डोळे आणि चष्मे यांच्याशी निगडित असलेल्या भव्य दालनाचे उदघाटन छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले’

 कातकरी, आदिवासी बांधवांसोबत दीपावलीचा आनंद द्विगुणित

14/11/2023

shankar-jagtap

कातकरी, आदिवासी बांधवांसोबत दीपावलीचा आनंद द्विगुणित

 लाल मातीतील मानाची महाराष्ट्र केसरी-2023 कुस्ती स्पर्धेत विजेतेपद पटकवणारा हुरहुन्नरी मल्ल पै. सिकंदर शेख यांनी आज निवासस्थानी भेट दिली

17/11/2023

shankar-jagtap

लाल मातीतील मानाची महाराष्ट्र केसरी-2023 कुस्ती स्पर्धेत विजेतेपद पटकवणारा हुरहुन्नरी मल्ल पै. सिकंदर शेख यांनी आज निवासस्थानी भेट दिली

 जय बजरंग बली…!

22/11/2023

shankar-jagtap

जय बजरंग बली…!

बांधकाम कामगार श्रमिक सेना संघटनेचे संस्थापक – अध्यक्ष दीपक म्हेत्रे यांच्या खराळवाडी येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले

24/11/2023

shankar-jagtap

बांधकाम कामगार श्रमिक सेना संघटनेचे संस्थापक – अध्यक्ष दीपक म्हेत्रे यांच्या खराळवाडी येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले

भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री. राहुलजी केंद्रे यांनी मोरवाडी येथील पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली

24/11/2023

shankar-jagtap

भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री. राहुलजी केंद्रे यांनी मोरवाडी येथील पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली

मन की बात

26/11/2023

shankar-jagtap

मन की बात

सामाजिक आणि आर्थिक न्याय, आचार,विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन देणारे भारतीय संविधान दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण भारतीयांनी अंगिकृत केले

पिंपळे गुरव येथील श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संस्था १६ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित राहून सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या

27/11/2023

shankar-jagtap

पिंपळे गुरव येथील श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संस्था १६ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित राहून सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त माझ्या जनसंपर्क कार्यालयात शहर भाजपाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले

28/11/2023

श्री. जगताप शंकर पांडुरंग

सर्व्हे क्र. 79/1, चंद्ररंग पार्क, सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, पुणे - 411061

ई-मेल : jagtapshankar594@gmail.com

फोन नं. : 9850171111

© , जगताप शंकर पांडुरंग.