shankar-jagtap

जीवनप्रवास

laxman-jagtap

भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष श्री. शंकर पांडुरंग जगताप हे पिंपरी चिंचवड शहराची तसेच इथल्या स्थानिक प्रश्नांची खडानखडा माहिती असेलेले, ते प्रश्न कसे सोडवता येतील याचा सखोल अभ्यास असणारे अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. तरुण, तडफदार, उच्चशिक्षित, शहराला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे अभ्यासू असे अष्टपैलू नेतृत्व अशी पिंपरी चिंचवड शहरात त्यांची ओळख आहे.

१९७४
२००७
२००८
२००९
२०१४
२०२२
२०२३
१९७४

जन्म ५ एप्रिल १९७४

जगताप शंकर पांडुरंग यांचा जन्म पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव या गावामध्ये स्व.पांडुरंग खंडोजी जगताप व स्व.चंद्रभागा पांडुरंग जगताप यांच्या भक्तीमय व शेतकरी कुटुंबामध्ये झाला.

२००७-२०१२

नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा

२००७ ते २०१२ दरम्यान पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे नगरसेवक पद भूषवित शहरातील विविध लोकाभिमुख कार्य करण्याची संधी मिळाली याचे समाधान आहे.

२००८

मा. सदस्य शहर सुधारणा समिती, पिंपरी चिंचवड मनपा

दरम्यान शहर सुधारणा समिती पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे सदस्य पद भूषवित शहरातील विविध लोकाभिमुख कार्य करण्याची संधी मिळाली.

२००९

मा. सदस्य क्रीडा समिती, पिंपरी चिंचवड मनपा

दरम्यान क्रीडा समिती पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे सदस्य पद भूषवित शहरातील विविध लोकाभिमुख कार्य करण्याची संधी मिळाली.

२०१४

भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश

२०१४ साली श्री. नंरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी भूमिका मतदारसंघातील नागरिकांनी घेतली. सर्वांच्या एकमताने शंकर जगताप यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्षप्रवेश केला.

२०२२

निवडणूक प्रमुख, चिंचवड विधानसभा मतदारसंघ

पक्ष विस्ताराचे केलेले उल्लेखनीय काम पाहून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शंकर जगताप यांच्यावर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे.

२०२३

शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर

उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने २०२३ साली शंकर जगताप यांच्यावर भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदाची धुरात्यांच्या हाती दिली.

श्री. जगताप शंकर पांडुरंग

सर्व्हे क्र. 79/1, चंद्ररंग पार्क, सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, पुणे - 411061

ई-मेल : jagtapshankar594@gmail.com

फोन नं. : 9850171111

      

© , जगताप शंकर पांडुरंग.