social-work-by-shankar-jagtap

सामाजिक कार्य (सभा)

shankar-jagtap

मुखपृष्ठ  /  सामाजिक कार्य (सभा)  /  ऑगस्ट 2023

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आज पुणे भेटीवर आहेत. त्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

01/08/2023

भारतमातेचे थोर सुपुत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. श्री. गिरीशभाऊ महाजन यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली

02/08/2023

महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद सदस्य मा.श्रीकांतजी भारतीय यांची आज मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व पुढील कार्यास त्यांचे आशीर्वाद घेतले

02/09/2023

पूर्व अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर मा. मामचंदजी अगरवाल यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली

03/08/2023

भारतीय जनता पार्टीचे मा. कार्यकारिणी सदस्य पश्चिम महाराष्ट्र श्री. विनायकजी थोरात यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

दिल्ली येथील ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने धनगर समाजातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला

05/08/2023

देशाचे गृह व सहकार मंत्री मा. श्री. अमितजी शाह यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली

06/09/2023

shankar-jagtap

देशाचे गृह व सहकार मंत्री मा. श्री. अमितजी शाह यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली

देशाच्या इतिहासातील अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज स्मृतीदिन.त्यानिमित्त जुनी सांगवी येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला

13/08/2023

भारतीय स्वांतत्र्य लढ्यात क्रांतिकारक, शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. राष्ट्राप्रती समर्पण भावना जागृत ठेवून तिरंगा हातात घेतला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले

नवी सांगवी येथे विभाजन विभिषीका दिनानिमित्त मूक पदयात्रा, व्याख्यान व चित्रप्रदर्शन संपन्न

14/08/2023

पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या तिरंगा पदयात्रा व शोभायात्रेमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत समाजातील सर्वच घटकांचा उत्स्फूर्त सहभाग होता

भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे पूर्व अध्यक्ष श्री.दादाराम एकनाथ ढवाण यांच्या निवासस्थानी काल भेट दिली

आज पिंपळवन निसर्ग संवर्धन ग्रुप व हिंद मित्र मंडळ सेवा ट्रस्ट यांच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षमित्र कै.रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

15/08/2023

आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी सांगवी येथील द न्यू मिलिनियम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रध्वजारोहण समारंभ संपन्न झाला

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर पक्ष कार्यालय येथे राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले

राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांचे आज प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले, त्यांचा सत्कार केला

17/08/2023

जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार्‍या भारताचे भविष्य उज्वल आहे.या गुणवंतांना यशवंत होण्यासाठी शुभेच्छा दिल्या

21/08/2023

दळवीनगर चिंचवडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिकेत दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त शाल आणि पुस्तक देऊन अभिष्टचिंतन केले

भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो)चे 'चांद्रयान-3' चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले. हा ऐतिहासिक क्षण नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत आनंदात आणि उत्साहात साजरा केला

23/08/2023

भारतीय जनता पार्टीतील माझे सहकारी मित्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्विकृत नगरसेवक म्हणून यशस्वी कामगिरी पार पाडणारे श्री. कैलास कुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास आज भेट दिली

24/08/2023

राज्याचे कामगार मंत्री मा. श्री. सुरेशजी खाडे यांनी उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ, संभाजीनगर येथे संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली
\

28/08/2023

भगवान वीर गोगादेव यांच्या जन्मोत्सावाच्या निमित्ताने मोर पिसारा तसेच विविधरंगी कापडाने सजविलेल्या काठीला फुलांचा शेरा अर्पण केला

29/08/2023

श्री बलराम जयंतीच्या निमित्ताने सेक्टर २९, रावेतमध्ये असणाऱ्या इस्कॉन मंदिरास भेट देवून दर्शन घेतले

31/08/2023

श्री. जगताप शंकर पांडुरंग

सर्व्हे क्र. 79/1, चंद्ररंग पार्क, सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, पुणे - 411061

ई-मेल : jagtapshankar594@gmail.com

फोन नं. : 9850171111

© , जगताप शंकर पांडुरंग.