social-work-by-shankar-jagtap

सामाजिक कार्य (सभा)

shankar-jagtap

मुखपृष्ठ  /  सामाजिक कार्य (सभा)  /  ऑक्टोबर 2023

‘मन कि बात’ आज देशाचे सन्माननीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी १०६ व्या ‘मन की बात’ द्वारे आपल्या सर्वांशी संवाद साधला

01/10/2023

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप आणि भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने शहरामध्ये विविध लोकोपयोगी प्रकल्प राबविण्यात आले

04/10/2023

ऋषिकेश फुड्सच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या 'द ग्रील्स' या आऊटलेटच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो आणि माझ्या शहरातील श्री परिमल कडलक व श्री साहिल जावळे या दोन्ही युवकांना या व्यवसायाबद्दल शुभेच्छा दिल्या

07/10/2023

प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद...!

09/10/2023

महाविजय २०२४ साठीच्या अंतर्गत होणाऱ्या मावळ लोकसभा प्रवास दौऱ्याची तयारी

'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्' च्या माध्यमातून भटक्या पारधी समाजाच्या आणि त्यांच्या मुलांच्या उत्थानासाठी काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीशकाका प्रभुणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

20/10/2023

कॉंग्रेसने केलेल्या कंत्राटी भरतीचा निषेध आज शहर भाजपाच्या वतीने करण्यात आला

21/10/2023

shankar-jagtap

कॉंग्रेसने केलेल्या कंत्राटी भरतीचा निषेध आज शहर भाजपाच्या वतीने करण्यात आला

आज अश्विन शुद्ध नवमी म्हणजेच खंडेनवमीच्या निमित्ताने शहर कार्यालयातील सर्व साधनांची मनोभावे पूजा केली

23/12/2023

shankar-jagtap

आज अश्विन शुद्ध नवमी म्हणजेच खंडेनवमीच्या निमित्ताने शहर कार्यालयातील सर्व साधनांची मनोभावे पूजा केली

जुनी सांगवी- पिंपळे गुरव येथील युग प्रवर्तक संस्थेच्या वतीने ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रवचनकार धम्माचारी प्रज्ञारत यांनी प्रबोधन केले

24/10/2023

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपळे गुरव नगरच्या पुढाकाराने आयोजित विजयादशमी पथसंचलनामध्ये सहभागी झालो

श्री. जगताप शंकर पांडुरंग

सर्व्हे क्र. 79/1, चंद्ररंग पार्क, सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, पुणे - 411061

ई-मेल : jagtapshankar594@gmail.com

फोन नं. : 9850171111

© , जगताप शंकर पांडुरंग.