social-work-by-shankar-jagtap

सामाजिक कार्य (सभा)

shankar-jagtap

मुखपृष्ठ  /  सामाजिक कार्य (सभा)  /  जुलै 2023

भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आज महाराष्ट्र  भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरजी  बावनकुळे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र मुंबई येथे स्वीकारले

20/07/2023

shankar-jagtap

‘‘भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आज महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र मुंबई येथे स्वीकारले

 जनसंघापासून आजतागायत काम करीत असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक मा.मधुजी जोशी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. माझ्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी शुभाशीर्वाद

21/07/2023

धन्यवाद दादा तुमचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला वेळोवेळी प्रेरणा देणाऱ्या असतात

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.महेशजी कुलकर्णी यांच्या घरी जाण्याचा योग आज आला

 भारतीय जनता पार्टीचे प्राधिकरण येथील  आबा कुलकर्णी यांची भेट उमेशजींचे भविष्यात मिळणारे सहकार्य हि शिदोरी कुलकर्णी कुटुंबाकडून मला आज मिळाली. त्याबद्दल कुलकर्णी कुटुंबाचे खूप खूप धन्यवाद...!

 भारतीय जनता पार्टीचे माजी राज्यसभा खासदार तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.अमरजी साबळे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली

भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या, माजी नगरसेविका डॉ.सौ.प्रतिभाताई लोखंडे व त्यांच्या कुटुंबाची घरी जाऊन भेट घेण्याचा योग आला. यावेळी ताईंचे मोलाचे मार्गदर्शन व आशीर्वाद मला मिळाला

भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका सौ.गीताताई गिरीष आफळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पुढील कार्यासाठी आशिर्वाद घेतले

 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,  प्रगतशील विकासाचे शिल्पकार मा.  देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त तब्बल ५३ हजार ऑक्सिजनपूरक वृक्षांची लागवड

22/07/2023

shankar-jagtap

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रगतशील विकासाचे शिल्पकार मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त तब्बल ५३ हजार ऑक्सिजनपूरक वृक्षांची लागवड’

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टी  मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण केला

23/07/2023

 आज चिंचवड-वाल्हेकरवाडी येथे पदग्रहण सोहळ्यात भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी हाती घेतली. त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी निश्चितच संस्मरणीय आहे

 भाजपाचे माजी अध्यक्ष डॉ.बी.के.नाईक, माजी जिल्हाध्यक्ष श्री.सदाशिवजी खाडे, संघाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे घरी भेट देऊन शुभाशिर्वाद घेतले

 पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सन १९९० पासून कार्यरत असलेले श्री. रविंद्र नांदूरकर यांची निवासस्थानी भेट

26/07/2023

 पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे कार्यक्षम आणि जुने कार्यकर्ते श्री. शेखर लांडगे यांची भोसरीतील निवासस्थानी भेट

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्या निवासस्थानी आज भेट दिली

भाजपा परिवारातील मान्यवरांचे प्रत्यक्ष भेटून आशिर्वाद घेत आहे. आज पूर्व शहराध्यक्ष तथा आमदार श्री. महेशदादा लांडगे यांच्या निवासस्थानी भेट

 भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, तसेच स्व. अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे संस्थापक मा. श्री. बाळासाहेब  उर्फ अण्णा गव्हाणे यांच्या निवासस्थानी भेट

  भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सरचिटणीस श्री.राजाभाऊ दुर्गे यांच्या कार्यालयाला काल सदिच्छा भेट दिली

27/07/2023

आज पिंपरी चिंचवड शहर दैनिक लोकमत वृत्तमानपत्राचा २३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या

29/07/2023

चिंचवडगाव येथील गंधाक्ष वाद्यपथक ट्रस्ट यांच्या वाद्यपूजन आणि सराव समारंभच्या कार्यक्रम

30/07/2023

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम

मा.सुधीरजी मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.निलपवार हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित वृक्षारोपण आणि मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते

पिंपळे गुरव परिसरातील श्री.रोहन महामुनी यांनी नुकत्याच सुरु केलेल्या वास्तू इंटिरियर शॉपचे उद्घाटन

31/07/2023

श्री. जगताप शंकर पांडुरंग

सर्व्हे क्र. 79/1, चंद्ररंग पार्क, सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, पुणे - 411061

ई-मेल : jagtapshankar594@gmail.com

फोन नं. : 9850171111

© , जगताप शंकर पांडुरंग.